Ferfar #3223 · डिग्रस
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/4
- Talathi
- महेश हरिभाऊ डाखोरे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
अर्जदार मोतीराम हरिभाऊ कुरे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. डिग्रस शिवारात गट क्र 41/4 मध्ये 0.86 हे आर व 0.01 पो ख शेत जमीन फेरफार क्रमांक 1007 नुसार आहे. सदरील सातबारावरील मोतीराम हरि कुरे ऐवजी मोतीराम हरिभाऊ कुरे अशी नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला मोतीराम हरिभाऊ कुरे अशी नावाची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर
तसेच
अर्जदार अर्जदार मोतीराम हरिभाऊ कुरे यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. डिग्रस शिवारात गट क्र 41/4 मध्ये शेत जमीण असुन सदरील जमीनीमधे त्यानी एक बोअरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज व शपथ पत्राआधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर