Ferfar #3225 · डिग्रस
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/अ
- Talathi
- महेश हरिभाऊ डाखोरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार विजय व्यंकटी कुरे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. डिग्रस शिवारात गट क्र 91/अ मध्ये अनुक्रमे लागवडयोग्य 0.99 हे आर व पो.ख. 0.01 हे आर फेरफार क्रमांक 1592 नुसार शेत जमीण आहे. सदरील सातबारावर नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे , खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर