सातबारा Watch

← सावंगीथडी

Ferfar #634 · सावंगीथडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
20/1/3
Talathi
महेश हरिभाऊ डाखोरे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अर्जदार सोपान नरहरी ठाकुर यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. सावंगीथडी शिवारात गट क्र 20/1/3 व 4/1/1 मध्ये एकूण 0.79 हे आर शेत जमीन फेरफार क्रमांक 177 नुसार आहे. सदरील सातबारावरील सोपान नरबा नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला सोपान नरबा ऐवजी सोपान नरहरी ठाकुर नावाची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर