Ferfar #1350 · भोगाव
पालम, परभणी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/2
- Talathi
- अक्षय गणपतराव वाघमारे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच. डी. एफ. सी. बॅक लि शाखा गंगाखेड
गहाणखत लिहुन देणार : खंडु दत्तराव लांडे रा. भोगाव यांनी दुय्यम निबंधक गंगाखेड यांचेकडील दस्त क्रमांक 3120-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/2 क्षेत्र 1.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खंडु दत्तराव लांडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.