सातबारा Watch

← पारवा

Ferfar #3961 · पारवा

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2025-10-04
Objection until
2025-10-22
Certified
—
Gat / Survey
98/6
Talathi
सुनिता शिवाजी चेटले
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-10-2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 03-10-2025 बोअरवेल नोंद अर्जदार वैशाली हरिचरण चौंडेकर यांनी अर्ज सादर केला आहे ,की त्यांनी मौ. पारवा येथील त्यांच्या मालकी शेतं जमीन गट नं98/6 मध्ये शेतजमीन असून त्यामध्ये त्यानी एक बोअरवेल घेतली आहे. त्त्याची 7/12 वर नोंद घेण्यासाठी अर्ज व 100 रु बॉड पेपरवर शपथपत्र सादर केले व आधार व पंचनामा सादर केला . अर्ज शपथपत्र आणि पंचनाम्या आधारे 7/12 वर नोंद घेण्यात आली