Ferfar #4110 · पारवा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 117/1/अ
- Talathi
- सुनिता शिवाजी चेटले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अर्जदारः शंकुतला प्रल्हाद कराळे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पारवा येथील सर्वे/गट नं 117/1/अ क्षेत्र 0.6100 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर पुर्वी असलेले शंकुतला प्रल्हाद असे आहे.तरी यापुढे आधारनुसार नावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे शंकुतला प्रल्हाद कराळे या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.