Ferfar #4111 · पारवा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/1
- Talathi
- सुनिता शिवाजी चेटले
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अर्जदारः सुशेलाबाई शिवाजी मोकमपल्ले यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पारवा येथील सर्वे/गट नं 120/1 क्षेत्र 0.8000 हे.आर व जुना फेरफार क्रमांक 3940 नुसार शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव सुशीलाबाई शिवाजी मोकमपल्ले असे झाले आहे.तरी आधारनुसार नावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे सुशेलाबाई शिवाजी मोकमपल्ले या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.