सातबारा Watch

← पारवा

Ferfar #4114 · पारवा

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
122/2, 123/4/ब, 125/1
Talathi
सुनिता शिवाजी चेटले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदारः संभाजी देवराव कराळे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पारवा येथील सर्वे/गट नं 122/2 क्षेत्र 1.000 हे.आर व सर्वे/गट नं 123/4/ब क्षेत्र 0.3100 हे.आर व सर्वे/गट नं.125/1 क्षेत्र 0.5000 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर पुर्वी असलेले नाव संभा देवराव कराळे असे होते तरी आधारनुसार नावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे संभाजी देवराव कराळे या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.