सातबारा Watch

← शेखराजुर

Ferfar #7216 · शेखराजुर

पालम, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-04-10
Objection until
2026-04-25
Certified
—
Gat / Survey
194/अ
Talathi
नवनाथ श्रीमंत फड
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10-04-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-04-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : 2025/आर ओ आर/अ/सीआर/-276 आदेश दिनांक : 27/03/2026 मा.उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांचा आदेश क्रमांक 2025/आरओआर/अ/सीआर-276 प्रकरण दाखल दिनांक 08/07/2025 संगणक क्रमांक-2025-0086 निकाल दिनांक 27/03/2026 नुसार मौजे शेखराजूर येथील गट क्र. 194/अ मधील 0.8000 हे.आर क्षेत्रा बाबत दि.22/05/2025 रोजी मंजुर फेरफार क्र.6987 हा मा.दिवानी न्‍यायालयाच्‍या आदेशा विरुध्‍द मंजुर करण्‍यात आलेला असल्‍याने याव्‍दारे रद्द करण्‍यात आला आहे. व ज्ञानेश्‍वर कामाजी पाटील यांचे नावे असलेली गट क्रं. 194/अ मधील क्षेत्र 0.8000 हे.आर शेती ज्‍याचा फेरक्रमांक 6987 हा रद्द करुन शेख अली शेख कासिमसाब यांचे नावे गट क्रं. 194/अ मधील क्षेत्र 0.8000 हे.आर शेती मा.उपविभागीय अधिकारी गंगाखेड यांचे आदेश क्रमांक 2025/आरओआर/अ/सीआर-276 प्रकरण दाखल दिनांक 08/07/2025 संगणक क्रमांक-2025-0086 निकाल दिनांक 27/03/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.