सातबारा Watch

← वाडी बु

Ferfar #1090 · वाडी बु

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
22/ब
Talathi
नवनाथ श्रीमंत फड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदारः नवनाथ लिंबाजी भस्‍के यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे वाडी बु.येथील सर्वे/गट नं 22/ब क्षेत्र 1.8600 हे.आर जुना फेरफार क्रमांक 209 नुसार शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 पुर्वी असलेले नाव नवनाथ लिंबाजी असे होते तरी आधारनुसार नावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे नवनाथ लिंबाजी भस्‍के या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.