Ferfar #1101 · वाडी खु
पालम, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2
- Talathi
- नवनाथ श्रीमंत फड
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.07/10/2026
आदेश दिनांक : 07/10/2026
लिहून देणारः
पुरभाजी भुजंगा भस्के,संतराम भुजंगा भस्के,अमृता कोंडीबा भस्के,भिमराव कोंडीबा भस्के,मारोती कोंडीबा भस्के,देवराव संभाजी भस्के,प्रभाकर संभाजी भस्के,माणिकराव संभाजी भस्के यांची सामाईक शेती मौजे वाडी खु.येथील सर्वे/गट नं 10/2 क्षेत्र 0.2200 हे.आर शेती असून त्यापैकी 0.1000 हे.आर शेतीची खालील आदेशानुसार विभागणी केली आहे.करिता
लिहून घेणारः
1)गजानन भीमराव भस्के यांना मौजे वाडी खु.येथील सर्वे/गट क्रमांक 10/2 क्षेत्र 0.0500 हे.आर शेती
2)अशोक अमृता भस्के यांना मौजे वाडी खु.येथील सर्वे/गट क्रमांक 10/2 क्षेत्र 0.0500 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली.
करिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.07/10/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्यात आली.