सातबारा Watch

← गुळखंड

Ferfar #1858 · गुळखंड

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
64/5, 65/6/ब
Talathi
इब्राहीमखान खाजाखान पठाण
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 अर्जदार अमिनसाब महेबूब शेख यांनी विनंती अर्ज दिला आहे की, मौ. गुळखंड येथील सर्वे न. 64/5 मध्ये क्षेत्र 0.83 हे.आर., सर्वे न.65/6/ब मध्ये क्षेत्र 0.44 हे.आर. सर्वे नं. 65/6/अ मध्ये क्षेत्र 0.54 हे.आर. सर्वे नं.65/7/2 मध्ये क्षेत्र 0.58 हे.आर. शेतजमीन च्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद तसेच होल्डिंग एकत्र करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड, व शपथपत्र सादर केले आहे. करिता अर्जदाराच्या विनंती अर्जा वरून व सोबत दिलेल्या कागदपत्रावरून आधार प्रमाणे अमिनसाब महेबूब शेख या नावाची फेरफार ला नोंद घेण्यात आली.