Ferfar #1868 · गुळखंड
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : 2026/आरओआर/कलम85/कावी
आदेश दिनांक : 21/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2)अन्वये मा. नायब तहसिलदार पालम यानी खालीलप्रमाणे जमिनीचे वाटपाचे आदेश दिले आहेत.
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
1. रजाक मोहम्मद युसुफ पटेल, यांची गुळखंड येथील शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 62/3 मध्ये 0.96 हे.आर. पो.ख.0. 02 हे.आर. लागवडीयोग्य शेतजमीन त्यांनी
2. साजिद रजाक पटेल यांची गुळखंड येथील शेतजमीन गट/सर्वे क्रमाक 48/2 मध्ये 0.53 हे.आर. लागवडीयोग्य शेतजमीन त्यांनी
वाटणीपत्राने लिहून घेणार:-
1. नजीराबी रजाक पटेल यांना मौजे गुळखंड येथील शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 62/3 मधील 0.40 हे.आर. शेतजमीन वाटून दिली.
2. सुलताना साजिद पटेल यांना मोजे गुळखंड येथील शेतजमीन गट/सर्वे क्रमांक 48/2 मधील 0.53 हे.आर. शेतजमीन वाटून दिली.
.करिता मा.नायब तहसिलदार पालम यांचे आदेश : जा.क्र 2026/आर.ओ.आर/कलम-85/कावी-दि.21/10/2026 नुसार फेरफार ला नोंद घेण्यात आली.