Ferfar #1538 · जवळा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/17
- Talathi
- इब्राहीमखान खाजाखान पठाण
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार रमेश गोविंदराव पौळ यांनी विनंती अर्ज दिला आहे की, मौ. जवळा येथील गट क्र/सर्वे न. 62/17 क्षेत्र 1.05 हे.आर.शेतजमीन च्या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड, व शपथपत्र सादर केले आहे. करिता अर्जदाराच्या विनंती अर्जा वरून व सोबत दिलेल्या कागदपत्रावरून आधार प्रमाणे रमेश गोविंदराव पौळ या नावाची फेरफार ला नोंद घेण्यात आली.