Ferfar #486 · घोडा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/अ
- Talathi
- अशोक किशनराव कुगणे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
अर्जदार अभिजीत दिनकरराव कदम रा.घोडा यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.घोडा शिवारात गट क्र /सर्वे क.3/अ मध्ये वहीतीलायक क्षेत्र 1 हे 09 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीन ही फेरफार क्रमांक 1 ने आलेली असुन सदर सातबारावर त्यांचे नाव अभीजित दिनकरराव कदम असे असुन अभीजित नावातील वेलांटी दुरुस्तीसाठी खातेदार यांनी सादर केलेला अर्ज व प्रतिज्ञालेखआधारे त्यांचे नाव वरील गटावर अभिजीत दिनकरराव कदम अशी नाव दुरुस्तीची नोंद फेरफारला घेण्यात आली.