सातबारा Watch

← घोडा

Ferfar #488 · घोडा

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
30
Talathi
अशोक किशनराव कुगणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026 अर्जदार अंगद ग्यानु चांदणे रा.सोमेश्वर यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ. घोडा शिवारात गट क्र/सर्वे क्र. 30 मध्ये शेत जमीन असुन सदरील शेतामध्ये त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. खातेदारांनी सादर केलेला अर्ज , शपथपत्र आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.