Ferfar #1083 · सिरपुर
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/ब
- Talathi
- मनिष रामराव गुंगे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
अर्जदार दशरथ बालालासाहेब दुधाटे यांचे मौजे सिरपुर येथील शेत गट क्र. 44/ब मधे ७/१२ अभिलेखात नाव नजर चुकीने दशरथ बालाजी दुधाटे असे झाले आहे तरी अर्जदाराच्या अर्जावरुन सदरील नाव आधार कार्ड प्रमाणे दशरथ बालालासाहेब दुधाटे असे दुरुस्त करुण्यासाठी दिलेल्या अर्जावरुन सदरील नोंद घेण्यात आली.