Ferfar #2156 · सायाळा
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-09
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/2
- Talathi
- विष्णु माणिकराव मुळे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
अर्जदार मारोती माधव चवरे यांनी अर्ज व शपथपत्र तसेच 1454 फेरफार नुसार जमीन हस्तांतरण झालेली फेरफार नक्कल दिल्यावरून मौजे सायाळा येथील शेत सर्वे/गट क्रमांक 56/2 मध्ये नवीन एक विहीर माधव दिगांबर यांची ( 985 ) ही नोंद कमी करून अर्जदार यांच्या नावे विहीर नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.