सातबारा Watch

← सायाळा

Ferfar #2161 · सायाळा

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
14/अ, 91/2
Talathi
विष्णु माणिकराव मुळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार प्रभाकर सखाराम चवरे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे सायाळा येथील शेत सर्वे/गट क्रमांक 91/2 मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली. अर्जदार बालाजी प्रभाकर चवरे यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे सायाळा येथील शेत सर्वे/गट क्रमांक 14/अ मध्ये बोअरवेल नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.