Ferfar #1310 · रोकडेवाडी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 215/1/अ
- Talathi
- अनुराधा नारायणराव दातार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार गिरजाबाई भगवान काळे यांनी अर्ज दिला कि, रोकडेवाडी शिवारात शेत गट नं 215/1/अ मध्ये त्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत एक स्वतंत्र नविन विहीर खोदली आहे.सदर विहीर 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी त्यांनी दिलेल्या मग्रारोहयो बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत जा.क्र.प.स.पा/कृषी/विघयो/कावी/100/2026 दिनांक 23/09/2026 नुसार पत्रावरून इतर हक्कात विहिरीची नोंद घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.