Ferfar #1160 · कापसी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- आश्विनी विश्वनाथ मोगले
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-10-2026
अर्जदार जयश्री सुभाषराव पिसाळ यांनी अर्ज दिला कि, मौजे शेत कापसी येथील सर्वे/गट क्रमांक 41 मध्ये त्यांनी नविन स्वतंत्र विहीर खोदली आहे.सदर विहीर 7/12 च्या इतर हक्कात लावण्यासाठी अर्जदार यांनी दिलेल्या बॉन्ड, शपथपत्र व अर्जावरून इतर हक्कात विहीरीची नोंद घेण्यासाठी फेरफारला नोंद घेण्यात आली.