Ferfar #7659 · पालम
पालम, परभणी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 181/2
- Talathi
- सुदीप वसंतराव चोरघडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
लक्ष्मण गंगारामजी रोकडे रा. पालम(खाता क्रमांक1637) यांचे गट/सर्व्हे क्रमांक181/2, प्लॉट क्रमांक 12 ज्याचे बिगरशेती क्षेत्र 119.60 चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शिवगंगाबाई दौलतराव दुधाटे , (खाता क्रमांक :-7336)गट/सर्व्हे क्रमांक 181/2 प्लॉट क्रमांक 12 ज्याचे बिगरशेती क्षेत्र 119.60 चौ.मी
यांना दुय्यम निंबधक गंगाखेड जिल्हा परभणी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4186 दिनांक 18/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 33000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लक्ष्मण गंगारामजी रोकडे यांनी लक्ष्मीकांत विष्णुपंत मारलेवार यांच्याकडून दुय्यम निबंधक पालम ज्याचा दस्त क्रमांक 183/2000 ने खरेदी केला होता.