सातबारा Watch

← पालम

Ferfar #7667 · पालम

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
79/6
Talathi
सुदीप वसंतराव चोरघडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार रामराव दत्‍तराव सिरस्‍कर यांनी अर्ज व शपथपत्र दिल्यावरून मौजे पालम येथील शेत सर्वे/गट क्रमांक 79/6 मधील इतर अधिकार मधील नोंद 1. रामराव दत्‍तराव सिरस्‍कर यांच्‍या नावे- सागवणाची 200 झाडे व डाळींबाची 650 झाडे २. बालासाहेब दत्‍तराव सिरस्‍कर यांच्‍या नावे- डाळींबाची 300 झाडे कमी करण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.