सातबारा Watch

← अंजनवाडी

Ferfar #592 · अंजनवाडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
16/अ/2
Talathi
प्रशांत त्र्यंबकराव ढोणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार अंकुश गुणाजी भातमोडे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. अंजनवाडी शिवारात गट क्र 16/अ/2 मध्ये लागवडयोग्य अनुक्रमे 0.66 हे आर व पो.ख . 0.00 हेआर, शेतजमीन फेरफार क्र 317 नुसार शेत जमीण आहे सदरील सातबारावर आडनाव टाकण्यासाठी विनंती केली आहे , खातेदारांनी सादर केलेला अर्ज , फेरफार नक्कल व शपथपत्रा आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.