Ferfar #2072 · पेठशिवणी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 62/2
- Talathi
- प्रशांत त्र्यंबकराव ढोणे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्जदार वैजनाथ रुस्तुमराव शिनगारे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. पेठशिवणी शिवारात गट क्र 62/2 मध्ये 1 हे 40 आर शेत जमीन फेरफार क्रमांक 1851 नुसार आहे. सदरील सातबारावरील वैजनाथ रुस्तुम शिनगारे नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला वैजनाथ रुस्तुमराव शिनगारे नावाची नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर