Ferfar #1368 · पेंडु खु
पालम, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 289
- Talathi
- राजश्री प्रभाकरराव देसाई
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.16/10/2026
आदेश दिनांक : 16/10/2026
म.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्वये
लिहून देणारः
बापुराव गणपती सोडगीर यांची शेती मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट क्रमांक 289 क्षेत्र 1.1900 हे.आर व पो.ख.0.0200 हे.आर शेती असून त्यापैकी 0.4000 हे.आर शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता
लिहून घेणारः
गणेश बापुराव सोडगीर यांना मौजे पेंडु खु.येथील सर्वे/गट क्रमांक 289 क्षेत्र 0.4000 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली.
करिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.16/10/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्यात आली.