Ferfar #4543 · पेठपिंपळगाव
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 77/3
- Talathi
- प्रवीण रमेश निखाते
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026
अर्जदारः मारोती बाबुराव काकडे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे/गट नं 77/3 क्षेत्र 1.2600 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर मारोती बापुराव उर्फ बाबुराव काकडे असे नाव झाले असून आधारप्रमाणे नावात दुरुस्ती करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारनुसार मारोती बाबुराव काकडे या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.