Ferfar #4546 · पेठपिंपळगाव
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अर्जदारः गोपिनाथ माणिकराव शिंदे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे/गट नं 68/इ क्षेत्र 0.2000 हे.आर व सर्वे/गट नं 68/ब क्षेत्र 0.4200 हे.आर व 8/ब क्षेत्र 0.5200 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर गोपिनाथ माणिकराव असे नाव आहे.तरी आधारनुसार आडनावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे गोपिनाथ माणिकराव शिंदे या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.