Ferfar #4553 · पेठपिंपळगाव
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/2
- Talathi
- प्रवीण रमेश निखाते
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अर्जदारः अर्चना माणिकराव शिंदे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे पेठपिंपळगाव येथील सर्वे/गट नं 73/2 मधील 2.5100 हे.व पो.ख.0.2800 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव आर्चना माणिकराव असे होते.तरी यापुढे आडनावाची नोंद घेण्यात यावी याकरिता सोबत शपथपत्र व टि.सी.झेरॉक्स सादर केली आहे.करिता फेरफारला नोंद घेण्यात आली.