सातबारा Watch

← वनभुजवाडी

Ferfar #493 · वनभुजवाडी

पालम, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
55/2/अ, 55/2/ब, 58/3/ब
Talathi
नवनाथ श्रीमंत फड
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.14/05/2026 आदेश दिनांक : 14/05/2026 म.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्‍वये लिहून देणारः 1)मंगलाबाई प्रभाकर फफागीरे यांची शेती मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 58/3/ब क्षेत्र 1.9000 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता लिहून घेणारः 1)सुशांत सुभाष फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 58/3/ब क्षेत्र 0.9500 हे.आर शेती 2)विशाल सुभाष फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 58/3/ब क्षेत्र 0.9500 हे.आर शेती लिहून देणारः 2)शेषराव मारोतराव फफागीरे यांची शेती मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमाक 55/2/अ क्षेत्र 1.4500 हे.आर व पो.ख.0.0300 हे.आर शेती असून त्‍यापैकी 0.8300 हे.आर शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे. लिहून घेणारः प्रभाकर मारोती फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/अ क्षेत्र 0.8300 हे.आर शेती वाटून दिली. लिहून देणारः 3)प्रभाकर मारोतराव फफागीरे यांची शेती मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/ब क्षेत्र 1.3100 हे.आर व पो.ख.0.0100 हे.आर संपुर्ण शेती 4)शेषेराव मारोतराव फफागीरे यांची शेती मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/ब क्षेत्र 0.0200 हे.आर संपुर्ण शेती 5)सुभाष मारोतराव फफागीरे यांची शेती मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/ब क्षेत्र 1.3300 हे.आर व पो.ख.0.0500 हे.आर शेती असून त्‍यापैकी 0.5300 हे.आर शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे. लिहून घेणारः 1)उषा सुभाष फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/ब क्षेत्र 0.4000 हे.आर शेती वाटून दिली 2)शालीनी सुशांत फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/अ क्षेत्र 0.8000 हे.आर शेती वाटून दिली 3)किर्ती विशाल फफागीरे यांना मौजे वनभुजवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 55/2/अ क्षेत्र 0.6600 हे.आर व पो.ख.0.0600 हे.आर शेती वाटून दिली करिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.14/05/2026 फेरफारला नोंद घेण्‍यात आली.