सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #1441 · आनंदवाडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
228/क, 236/1/ब
Talathi
आदित्य सुरेश सुडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार ओम संतोष पैके यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.आनंदवाडी शिवारात गट क्र 228/क मध्ये शेत जमीन असून सदरील जमिनीमध्ये त्यांनी एक बोरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली. अर्जदार अयोध्या संतोष पैके यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.आनंदवाडी शिवारात गट क्र 236/1/ब मध्ये शेत जमीन असून सदरील जमिनीमध्ये त्यांनी एक बोरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.