सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #1443 · आनंदवाडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
223/2
Talathi
आदित्य सुरेश सुडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अर्जदार पिराजी माणिकराव लिंबोटकर यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. आनंदवाडी शिवारात गट क्र 223/2 मध्ये 0.26 हे आर शेत जमीण फेरफार क्रमांक 1 नुसार आहे. सदरील सातबारावर पिराजी माणिकराव नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला पिराजी माणिकराव लिंबोटकर नावाची नोंद घेण्यात आली. अर्जदार राम संतराम मिसे यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. आनंदवाडी शिवारात गट क्र 223/2 मध्ये 0.12 हे आर शेत जमीण फेरफार क्रमांक 384 नुसार आहे. सदरील सातबारावर राम संतराम नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला राम संतराम मिसे नावाची नोंद घेण्यात आली.