सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #1444 · आनंदवाडी

पालम, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
283/2/अ, 283/2/ब
Talathi
आदित्य सुरेश सुडे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी –नायब तहसीलदार पालम आदेश क्रमांक : - जा.क्र 2026 /आर.ओ.आर/कलम-85/कावी- आदेश दिनांक : 26/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2)अन्वये नायब तहसिलदार पालम यानी खालीलप्रमाने जमिनीचे वाटपाचे आदेश दिले आहेत वाटणीपत्राने लिहुन देणार:- 1) आश्रोबा भिमराव भाळे यांची आनंदवाडी येथिल शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 232/2/अ मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर, शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 232/2/ब मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर वाटणीपत्राने लिहून घेणार:- 1) लक्ष्मण आश्रोबा भाळे यांना मौजे आनंदवाडी येथिल शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 232/2/अ मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर, शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 232/2/ब मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर यांना तहसील कार्यालय पालम चे आदेश क्रमांक. : जा.क्र 2026 /आर.ओ.आर/कलम-85/कावी - दि 26/10/2026 व खातेदाराने सादर केलेला अर्ज व वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.