Ferfar #2405 · चाटोरी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-03-25
- Objection until
- 2026-04-09
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1/ब
- Talathi
- आदित्य सुरेश सुडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/03/2026
अर्जदार ज्ञानेश्वर मोतीराम मेकाले यांनी मौजे चाटोरी येथील शेत सर्वे/गट क्रमांक 73/1/ब मध्ये अर्ज दिला आहे की सदरील गटामध्ये असलेली इतर अधिकार मधील नोंद मोतीराम गोविंद, व्यंकटी गोविंद, मुंजा गोविंद, गिरजाबाई बाबू , गयाबाई मारोती हि नोंद भोगवटादार सदरी घेण्यासाठी गोविंद मानेजी मेकाले व हरणाबाई गोविंद मेकाले यांचे वारस म्हणुन घेण्यात यावी.करिता त्यांनी दिलेले अर्ज,हस्तलिखित 7/12 हस्तलिखित फेरफार क्रमांक 1009 ,तसेच मा.तहसिलदार पालम यांचे पत्र क्रमांक जा.क्र.2026/जमाबंदी-1/कावी दिनांक 26/02/2026 तसेच मा.ज.आ.व सं.भू.अ(म.राज्य) यांचे प.क्र. क्रमांक रा.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2019 दिनांक 07/01/2019 नुसार वरील प्रमाणे चाटोरी येथील सर्वे/गट क्रमांक 73/1/ब मधील इतर अधिकार मधील असलेले वारस यांची नोंद भोगवटादार सदरी घेण्यासाठी फेरफार नोंद घेण्यात आली.