सातबारा Watch

← चाटोरी

Ferfar #2493 · चाटोरी

पालम, परभणी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
57/2, 68/क
Talathi
आदित्य सुरेश सुडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक लिहुन घेणार : भागवत भानुदास नखाते यांनी सर्व्हे क्रमांक 57/2 वर फेरफार क्रमांक 111 ने घेतलेला बोजा S.B.H.शा गंगाखेड कडुन भगवत भानुदास २०००००/- घेतले म.ग्रा.बँ.शा.चाटोरी कर्ज भगवत भानुदास ९५०००/- कर्ज सर्व्हे क्रमांक 68/क वर फेरफार क्रमांक 1241 ने घेतलेला बोजा S.B.H.शा गंगाखेड कडुन भगवत भानुदास २०००००/- घेतले म.ग्रा.बँ.शा.चाटोरी कर्ज भगवत भानुदास ९५०००/- कर्ज घेतले पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.