Ferfar #2504 · चाटोरी
पालम, परभणी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- आदित्य सुरेश सुडे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी –नायब तहसीलदार पालम
आदेश क्रमांक : - जा.क्र 2026 /आर.ओ.आर/कलम-85/कावी-
आदेश दिनांक : 30/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85(2)अन्वये नायब तहसिलदार पालम यानी खालीलप्रमाने जमिनीचे वाटपाचे आदेश दिले आहेत
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
1)गोविंद गुंडेराव गव्हाणे यांची मौजे चाटोरी येथिल शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 71 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1.9500 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.05 हे.आर
वाटणीपत्राने लिहून घेणार:-
1)मारोती गोविंदराव गव्हाणे यांना मौजे चाटोरी येथिल शेतजमीन गट/सर्व्हे क्रमांक 71 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर
यांना तहसील कार्यालय पालम चे आदेश क्रमांक. : जा.क्र 2026 /आर.ओ.आर/कलम-85/कावी - दि 30/10/2026
व खातेदाराने सादर केलेला अर्ज व वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.