Ferfar #2507 · चाटोरी
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 347/अ
- Talathi
- आदित्य सुरेश सुडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार प्रल्हाद बालासाहेब पुरी यांनी अर्ज दिला आहे की,त्यांचे नावे मौ.चाटोरी शिवारात गट क्र 347/अ मध्ये शेत जमीण असुन सदरील जमिनीमध्ये त्यांनी एक बोरवेल घेतला आहे. खातेदारांनी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे फेरफारला नोंद घेण्यात आली.