Ferfar #176 · बंदरवाडी
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.11/09/2026
आदेश दिनांक : 11/09/2026
म.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्वये
लिहून देणारः
भानुदास निवृत्ती सोन्नर,विठ्ठल निवृत्ती सोन्नर यांची शेती मौजे बंदरवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 85/क क्षेत्र 0.2400 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 85/ब क्षेत्र 0.2000 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता
लिहून घेणारः
1)भानुदास निवृत्ती सोन्नर यांना मौजे बंदरवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 85/क मधील क्षेत्र 0.1200 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 85/ब मधील क्षेत्र 0.1000 शेती
2)विठ्ठल निवृत्ती सोन्नर यांना मौजे बंदरवाडी येथील सर्वे/गट क्रमांक 85/क मधील क्षेत्र 0.1200 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 85/ब मधील क्षेत्र 0.1000 शेती आदेशाने वाटून दिली आहे.
करिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांया आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.11/09/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्यात आली.