सातबारा Watch

← खडी

Ferfar #1461 · खडी

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
70/अ
Talathi
वाघमारे राजेन्‍द्र पाडुरंग
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 नावात दुरुस्ती अर्जदार उत्तमराव गोपाळराव गुनाले यांनी अर्ज दिला आहे की त्यांच्या नावे असलेली मौ.खडी येथील शेतजमिन गट नं 70/अ मध्ये 2 हे 00 आर व पो.ख 0 हे 00 आर आहे ज्याचा फेरफार क्र. 379 आहे. त्यांच्या नावामध्ये लेखन प्रमादाच्या चुकीने उत्तमराव गोपाळराव असे झाले आहे ते दुरुस्त करुन उत्तमराव गोपाळराव गुनाले असे करण्यात आले आहे त्यांनी दिलेला अर्ज व शपथपत्र यावरुन 7/12 ला नोंद घेण्यात आली.