Ferfar #936 · ताबुळगाव
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2
- Talathi
- राजश्री प्रभाकरराव देसाई
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
अर्जदारः कुसुमबाई यशवंतराव येवले यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे तांबुळगाव येथील सर्वे/गट नं 32/2 क्षेत्र 1.5000 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर आधारनुसार नावाची नोंद करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे कुसुमबाई यशवंतराव येवले या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.