सातबारा Watch

← सादलापुर

Ferfar #1069 · सादलापुर

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
125
Talathi
राजश्री प्रभाकरराव देसाई
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदारः बालाजी धोंडीबा यांचे नावे असलेला बोजा सर्वे/गट नं 125 वर असलेला 80000/- व 20000/- बोजा नोंद बॅकेचे पत्र दिलेवरुन कमी करण्‍यात आला. अर्जदारः श्रीमान यादव धोंडिबा,आशोक धोंडिबा यांनी म. ग्रा. बॅंक शाखा पालम कडुन १२,०००/- व २०,०००/- रु. कर्ज घेतले अर्जदारः यादव धोंडिबा,अशोक धोंडीबा सुरनर यांनी म.ग्रा.बँ.शा.पालम कडून अनुक्रमे व 70,000/- व 1,40,000/-रु कर्ज घेतले.ती नोंद अशीच कायम ठेवण्‍यात आली. करिता नोंद घेण्‍यात आली.