Ferfar #1071 · सादलापुर
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- राजश्री प्रभाकरराव देसाई
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
श्रीमान निव्रती कोंडिबा यांनी दि. प. जि. म. स. बॅं. शा.पिपंळगाव कडुन ३०,०००/- रू. कर्ज घेतले आहे ते सामाईक नोंद असल्यामुळे ते कायम ठेवण्यात आले.
व तसेच गंगाधर कोंडिबा यांनी दि. प. जि. म. स. बॅं. शा.पिपंळगाव कडुन ३०,०००/- रू. कर्ज घेतले होते परंतू मा.शाखा व्यवस्थापक यांचे बोजा निल असल्याचे पत्र दि.26/10/2026 रोजी दिलेवरुन त्यांचे नावावर असलेले बोजा नोंद कमी करण्यात आली.करिता नोंद घेण्यात आली.