सातबारा Watch

← सिपेगाव

Ferfar #414 · सिपेगाव

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
3/2/अ, 3/2/ई/1, 3/2/ज
Talathi
प्रवीण रमेश निखाते
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदारः 1)भुजंग पुंडलिक बुगनर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 3/2/ज क्षेत्र 0.4000 हे.आर व सर्वे/गट नं 3/2/अ क्षेत्र 0.2500 हे.आर व तसेच सर्वे/गट नं 3/2/ई/1 क्षेत्र 0.1000 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे भुजंग पुंडलिक बुगनर या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली. अर्जदारः 2)पुंडलिक भुजंग बुगनर यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट नं 3/2/अ क्षेत्र 0.1200 हे.आर व सर्वे/गट नं 3/2/ज क्षेत्र 0.1900 हे.आर शेतीच्‍या ऑनलाईन 7/12 वर आडनावाची नोंद करण्‍यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्‍या अर्जावरुन व सोबत दिलेल्‍या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे पुंडलिक भुजंग बुगनर या नावाची फेरफारला नोंद घेण्‍यात आली.