Ferfar #417 · सिपेगाव
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.28/10/2026
आदेश दिनांक : 28/10/2026
म.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्वये
लिहून देणारः
रामा नागोबा बेडदे यांची शेती मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट क्रमांक 7/1/2 क्षेत्र 0.4500 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 7/3/2 क्षेत्र 1.3100 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता
लिहून घेणारः
साईनाथ गोविंदराव बेडदे यांना मौजे सिपेगाव येथील सर्वे/गट क्रमांक 7/1/2 क्षेत्र 0.4500 हे.आर व तसेच सर्वे/गट क्रमाक 7/3/2 क्षेत्र 1.3100 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली.
करिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.28/10/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्यात आली.