सातबारा Watch

← मुतखेड

Ferfar #1073 · मुतखेड

पालम, परभणी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
33/1, 33/5, 34/2, 36/4, 36/6
Talathi
प्रवीण रमेश निखाते
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.28/09/2026 आदेश दिनांक : 28/09/2026 म.ज.म.अ.1966 कलम 85 नियम 1971 अन्‍वये लिहून देणारः साहेब मारोती कवडे यांची शेती मौजे मुतखेड येथील सर्वे/गट क्रमांक 36/4 क्षेत्र 0.3000 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 34/2 क्षेत्र 0.2600 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 33/1 क्षेत्र 0.2200 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 36/6 क्षेत्र 0.1000 हे.आर व तसेच सर्वे/गट क्रमांक 33/5 क्षेत्र 0.2000 हे.आर व पो.ख.0.0500 हे.आर संपुर्ण शेतीची खालील आदेशाप्रमाणे विभागणी केली आहे.करिता लिहून घेणारः 1)भाऊसाहेब साहेब कवडे यांना मौजे मुतखेड येथील सर्वे/गट क्रमांक 36/4 क्षेत्र 0.1500 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 34/2 क्षेत्र 0.2600 हे.आर शेती 2)पिराजी साहेब कवडे यांना मौजे मुतखेड येथील सर्वे/गट क्रमांक 33/1 क्षेत्र 0.2200 हे.आर शेती 3)शिवाजी साहेब कवडे यांना मौजे मुतखेड येथील सर्वे/गट क्रमांक 36/4 क्षेत्र 0.1500 हे.आर व सर्वे/गट क्रमांक 36/6 क्षेत्र 0.1000 हे.आर शेती 4)चरण पिराजी कवडे अ.पा.क.वडिल पिराजी कवडे यांना मौजे मुतखेड येथील सर्वे/गट क्रमांक 33/5 क्षेत्र 0.2000 हे.आर व पो.ख.0.0500 हे.आर शेती आदेशाने वाटून दिली. करिता मा.नायब तहसिलदार म.पालम यांचा आदेश क्रमांक जा.क्र.2026/आर ओ आर/कलम-85/कावी दि.28/09/2026 नुसार फेरफारला नोंद घेण्‍यात आली.