Ferfar #1076 · मुतखेड
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/3/1
- Talathi
- प्रवीण रमेश निखाते
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदारः बालाजी सहदेव कवडे यांनी विनंती अर्ज दिला की,मौजे मुतखेड येथील सर्वे/गट नं 31/3/1 क्षेत्र 0.2600 हे.आर शेतीच्या ऑनलाईन 7/12 वर पुर्वीचे नाव बालासाहेब सहदेव असे नाव आहे.तरी आधारनुसार नावात दुरुस्ती करण्यात यावी.याकरिता सोबत आधार कार्ड व शपथपत्र सादर केले आहे.करिता अर्जदाराच्या अर्जावरुन व सोबत दिलेल्या कागदपत्रावरुन आधारप्रमाणे बालाजी सहदेव कवडे या नावाची फेरफारला नोंद घेण्यात आली.