Ferfar #1623 · बोरगाव बु
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/ब/2
- Talathi
- आदित्य सुरेश सुडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
अर्जदार बाळु मेघाजी राठोड यांनी अर्ज दिला आहे की , त्यांच्या नावे मौ. बोरगाव बु. शिवारात गट क्र 61/ब/2 मध्ये 1.15 हे आर शेत जमीण फेरफार क्रमांक 827 नुसार आहे. सदरील सातबारावर बालाजी मेघा राठोड नावात दुरुस्ती करण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. खातेदारांनी सादर केलेला विनंती अर्ज व शपथपत्रा आधारे फेरफारला बाळु मेघाजी राठोड नावाची नोंद घेण्यात आली.