Ferfar #803 · जोगलगाव
पालम, परभणी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
अर्जदार- सटवाजी गोविंदराव माने यांनी अर्ज देवून कळविले कि, मौजे जोगलगाव येथील शेत सर्वे/गट क्रमांक 19 व 3 मध्ये शेत जमीन असून 7/12 वरील नाव सटवा गोविंदराव माने असे चुकीचे आहे. तरी त्यांचे आधार कार्ड प्रमाणे नाव टाकण्याकरिता अर्ज केल्याने नाव दुरुस्ती नोंद करण्यात आली.