सातबारा Watch

← चोरवड

Ferfar #1394 · चोरवड

पालम, परभणी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
251
Talathi
स्वप्निल मधुकरराव जामनेकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 अर्जदार विश्वनाथ रामू सोळुंके रा.चोरवड ता. पालम जि.परभणी यांचे नावे मौजे चोरवड ता. पालम जि.परभणी शेतशिवारात गट क्र. 251 मध्ये 0 हे. 34 आर शेतजमीन असून त्यात त्यांनी स्वखर्चाने एक स्वतंत्र बोअरवेल पाडला आहे व 10 आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे त्या स्वतंत्र बोअरवेल व 10 आंब्यांच्या झाडांची ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.