Ferfar #1395 · चोरवड
पालम, परभणी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 157
- Talathi
- स्वप्निल मधुकरराव जामनेकर
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अर्जदार राजू बालाजी सोन्नर रा. बंदरवाडी ता. पालम जि.परभणी यांचे नावे मौजे चोरवड ता. पालम जि.परभणी शेतशिवारात गट क्र. 157 मध्ये 0 हे. 66 आर शेतजमीन असून त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहीर खोदली व एक स्वतंत्र बोअरवेल पाडला असून त्या स्वतंत्र विहिरीची व बोअरवेल ची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून फेरफारला नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.